Hingoli News Saam Tv News
Video

Video: हिंगोलीत पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, कारण काय?

आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसह लहान चिमुकल्यांना घेऊन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या घराच्या पुढे उपोषण सुरू केले आहे.

Rachana Bhondave

हिंगोलीत जीवघेणा हल्ला प्रकरणात पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या घरापुढे कुटुंबासह आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत यांना अटक करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रचंड राडा झाला आहे. मागील वर्षभरात विजय राऊत यांच्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे यामध्ये त्यांच्या हाता व पायाला फ्रॅक्चर देखील झालं होतं. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांना या गुन्ह्याचा अद्याप पर्यंत तपास लावता आला नसल्याने विजय राऊत यांनी पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप करत आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसह लहान चिमुकल्यांना घेऊन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या घराच्या पुढे उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या प्रकारामुळे पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये तलवार आणि कुकरीसह फिरणारा इसम जेरबंद

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT