Priyanka Gandhi  Saam TV
Video

Rahul Gandhi यांनी खासदारकी सोडल्यानंतर Priyanka Gandhi वायनाडमधून लढणार?

प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार असून त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

Saam TV News

प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार असून त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या मतदारसंघातून विजय मिळवला. परंतु त्यांना या दोघांपैकी एका जागेवर राजीनामा द्यावा लागणार होता. राहुल गांधी यांनी वायनाड मतदार संघ सोडण्याचा निर्णय घेतला असून प्रियंका गांधी या मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT