Bagladesh PM Shaikh Hasina SAAM TV
Video

Bangladesh PM Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान भारतात दाखल; अस्थिर परिस्थितीमुळे देणार राजीनामा?

Bangladesh PM Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख भारतात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्या राजीनाम देणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Jyoti Kalantre

काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेलं आंदोलन बांगलादेशमध्ये चांगलच पेटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील इंटरनेट सुविधा देखील हिंसाचार प्रकरणामुळे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून या आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. दरम्यान या आंदोलनात जवळपास 100 नागरिकांचा मृत्यू झालाय. हजारो आंदोलक हे आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसल्याचंही समजतंय. बांगलादेशची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT