PM Modi News Saam TV News
Video

Narendra Modi News: मोदी 48 तास ध्यानधारणा करणार! कन्याकुमारीत 2 हजार पोलिस सुरक्षेसाठी तैनात

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यान धारणेला बसणार आहे. आजपासून पुढचे दोन दिवस ते ध्यानधारणा करणार आहे. त्यांच्या ध्यानधारणेवर विरोधकांनी आक्षेपही घेतला आहे. नरेंद्र मोदी हे तामिळनाडूला जाणार आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरीलायलमध्ये ते ध्यानधारणेला बसणार आहेत. त्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव विशेष पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याचं समोर आलंय. प्रशासनाकडून जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं या ध्यानधारणेविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतलीय. मोदींकडून आचारसंहितेचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT