VIDEO: 'महायुतीत सारं अलबेल', Ramdas Kadam यांच्या टीकेनंतर Pravin Darekar यांची प्रतिक्रिया  Saam TV
Video

VIDEO: 'महायुतीत सारं अलबेल', Ramdas Kadam यांच्या टीकेनंतर Pravin Darekar यांची प्रतिक्रिया

Pravin Darekar on Ramdas Kadam News: रामदास कदम यांची रवींद्र चव्हाणांवर टीका, अजित पवार यांच्या ताफ्याला पुण्यात काळे झेंडे, महायुतीत ठिणगी?

Uday Satam

कोकणातील शिंदे गटाचे रामदास कदम यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे महायुतीत वाद उफाळलेला पाहायला मिळाला होता. शिवाय अजित पवार यांच्या ताफ्याला देखील पुण्यात भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत सारं अलबेल असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. आणखी अलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यांना जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जेष्ठत्वासारखं बोललं पाहिजे. बालिशपणाचे वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही. महायुती टिकण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारीने आणि संयमाने बोललं पाहिजे असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT