Manoj Jarange On Darekar Saam Tv News
Video

Video: "दरेकर मराठा समाजात फूट पाडतायत", जरांगे यांचा आरोप!

कोकणात भरपूर नेते आहेत मी कोणाचं नाव घेतलं नाही, बहाद्दर नेते आहेत कोकणात असा खोचक टोला देखील त्यानी लगावलाय.

Rachana Bhondave

Manoj Jarange News: वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता पण मराठ्यांचा आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा डाव आहे असं मनोज जरांगे थेटच बोललेत. सध्या कुठेही आंदोलन सुरू नाही. दरेकरांचा ऐकायचं का?? मराठे विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना देखील जाब विचारतील, मराठे सक्षम आहेत विचारायला. मुंबईत जाऊन घरात घुसून जाऊन विचारू असंही ते या पत्रकार परिषदेत म्हणालेत. कोकणात भरपूर नेते आहेत मी कोणाचं नाव घेतलं नाही, बहाद्दर नेते आहेत कोकणात असा खोचक टोला देखील त्यानी लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT