Pratap Sarnaik GOOGLE
Video

Pratap Sarnaik : “मैंने कमिटमेंट कर दी, फिर...”, प्रताप सरनाईकांचा रोख नेमका कुणाकडे?

Political News : हम अगर किसी के साथ दिल से जुड जाते है, हम उसमे पार्टी भेद देखा नही करते; ये चाहने वाले हमारे है ये सुनने वाले हमारे है. उनके लिये हम खास काम करते हे डायलॉग म्हणत उमरगा येथील प्रचारभेत प्रताप सरनाईक यांची डायलॉगबाजी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रताप सरनाईक ने एक बार कमिटमेंट कर दी तो ओ अपने आपकी भी नही सुनता. हे वाक्य आहे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे उमरगा नगर परिषदेत शिवसेना कॉंग्रेस युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचार सभेत बोलताना प्रताप सरनाईक यांनी सलमान खानच्या डायलॉगचा हवाला देत काही डायलॉग हिंदीतून बोलून दाखवले.

प्रताप सरनाईक एक बार कमिटमेंट कर दी तो फिर वो अपने आपके भी नही सुनता. हम अगर किसी के साथ दिल से जुड जाते है, हम उसमे पार्टी भेद देखा नही करते; ये चाहने वाले हमारे है ये सुनने वाले हमारे है. उनके लिये हम खास काम करते. अशे फिल्मी डायलॉग म्हणत प्रताप सरनाईक यांनी राजकीय टोलेबाजी तर केलीच. पण उपस्थित असलेल्या नागरिकांचे देखील मनोरंजन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT