Prashant koratkar Saam tv
Video

Prashant Koratkar Arrest: विकृत इतिहासकर प्रशांत कोरटकरला तेलंगाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, VIDEO

Controversial Historian Prashant Kortkar Detained: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर हा अखेर तावडीत सापडला आहे.

Omkar Sonawane

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा प्रशांत कोरटकर याच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मागील महिनाभर हा विकृत विचारसरणीचा इतिहासकार पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण तापले होते.

विरोधकांनी सातत्याने या प्रकरणात आवाज उठवत प्रशांत कोरटकरच्या तातडीने अटकेची मागणी केली होती. अखेर तेलंगणातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, काही वेळातच कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत सावंत यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, एक विकृत मानसिकतेचा इतिहासकार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. मात्र याला कायदेशीर शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT