Prashant Koratkar Indrajeet Sawant Saam Tv
Video

Prashant Koratkar: कोर्टाकडून दणका, प्रशांत कोरटकर फरार; अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे

Indrajeet Sawant: प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टाने फेटाळला. त्यामुळे आता त्याला कधीही अटक होऊ शकते. त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Priya More

अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रशांत कोरटकरने आक्षेपार्ह विधान केले होते. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना प्रशांत कोरकटरने धमकी दिली होती. याप्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच कोरटकरने जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरला केव्हाही अटक होऊ शकते.

प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. एक अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज भेटल्यानंतर कोल्हापूर पोलिस नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता प्रशांत कोरकटरला कधीही अटक होऊ शकते.

प्रशांत कोरटकर अटकेपासून वाचण्यासाठी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार असल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांच्या वतीने देखील हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT