VIDEO: Sachin Vaze यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप Saam TV
Video

VIDEO: Sachin Vaze यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, Prasad Lad यांची प्रतिक्रिया काय?

Prasad Lad on Sachin Vaze Statement News: सचिन वाझे यांचे अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ.

Uday Satam

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर आता सचिन वाझे यांनी अनिल देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे हे १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांच्या या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली डोंबिवलीतील दहीहंडीला भेट

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT