Tense moments in the Maharashtra Legislative Council as BJP’s Prasad Lad takes Balasaheb Thackeray’s name, triggering uproar from opposition. Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी थेट बाळसाहेबांची शपथ घेतली, ठाकरेंचे शिलेदार भिडले, नेमकं काय घडलं?VIDEO

Chaos During Security Bill Debate: प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत थेट बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतल्यामुळे गदारोळ झाला. अंबादास दानवे आक्रमक झाले. जनसुरक्षा विधेयकावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली आणि कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केले होते. हे विधेयक सादर केल्यानंतर यावर विधानसभेत चर्चा झाली. चर्चेनंतर ते विधानपरिषदेत आज सादर केले असता मोठा गदारोळ झाला. या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होता. अशातच भाजप आमदार प्रसाद लाड आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. प्रसाद लाड यांनी थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. यावेळी अंबादास दानवे हे आक्रमक झाल्याचे दिसून आले. या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला आणि मोठा गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी काही वेळासाठी कामकाज तहकूब केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT