Praniti Shinde News Saam Tv News
Video

Praniti Shinde Solapur News : पंतप्रधानांची भाषणं खालच्या पातळीची! प्रणिती शिंदेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Praniti Shinde Solapur News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरुन प्रणिती शिंदेंचा सडकून टीका

Saam TV News

Solapur Praniti Shinde News : ईव्हीएम मशीन सुरक्षेच्या मुद्यावरून सोलापुरात काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जामर बसवण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने जनमताचा कौल नाहीये. म्हणून पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची भाषण खालची पातळी गाठतायत. असं म्हणत आता फक्त इव्हीएम वर लक्ष द्या, असं खुद्द लोकच आम्हाला कॉल करुन सांगतायेत. असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Fraud Exposed : डॉक्टरांची बनावट सही आणि नोंदणी क्रमांकाचा वापर, विमा कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपयांना गंडा घातला

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत सरकारी नोकरी; मिळणार पगार १.५ लाख; अर्ज कसा करावा?

Office Politics: तुम्हीही ऑफिस पॉलिटिक्सला कंटाळलात? हे ७ मार्ग अवलंबवा, त्रास देणारे होतील दूर

Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घरावर गोळीबार | VIDEO

SCROLL FOR NEXT