Praniti Shinde News Saam Tv News
Video

Video: अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून शिंदेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

लोकांना वेठीस धरत आहेत. मोहोळ अप्पर तहसील कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत.

Rachana Bhondave

Praniti Shinde: अप्पर तहसील कार्यालयाचे मुद्द्यावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर खापर फोडलंय. मोहोळ अप्पर तहसील कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही लोक जाऊन अप्पर तहसील कार्यालय थांबवण्याची विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी हे थांबवतो असे सांगितले मात्र लोकांना दिशाभूल करण्याची ही टॅक्टीक असावी. जोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत तुमची आतून मिलिभगत आहे. असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात. सत्ताधारी मंडळी हे लोकांसोबत खेळी खेळत असून महायुतीच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. लोकांना वेठीस धरत आहेत. मोहोळ अप्पर तहसील कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. असा आरोप देखील प्रणिती शिंदेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT