tamilnadu news  saam tv
Video

Kunal Kamra: प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत शिंदे गटाला डिवचलं|VIDEO

Maharashtra politics: तामिळनाडूच्या प्रसिद्ध अभिनेत्याने कॉमेडीयन कुणाल कामराची भेट घेतली आणि ट्विट करून खोचक कॅप्शन देत शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Omkar Sonawane

कॉमेडीयन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण सादर केले होते. त्यानंतर कामराच्या स्टुडिओचे शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. या सर्व प्रकरणामध्ये राज्यातील राजकारान चांगलेच तापले होते. त्याच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. इतकं सगळं होऊनही कुणालने हार मानली नसून तो सोशल मीडियावर सतत पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे.

तसेच याप्रकरणी माफी मागणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. अशातच आज तामिळनाडूचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी कामराची भेट घेतली आणि त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.त्यावर प्रकाश राज यांनी खोचक कॅप्शन देखील दिले आहे. तमिळनाडू कसं पोहोचलास भाऊ? सिम्पल ऑटोने असं म्हटलंय त्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायलं होतं. त्यांतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने कामराला फोन करत धमकी दिली होती. तसंच तमिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ? असं शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT