Prakash Ambedkar press conference | प्रकाश आंबेडकर मोठी घोषणा करणार SAAM TV
Video

VIDEO : प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Prakash Ambedkar press conference Soon : प्रकाश आंबेडकर आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

डॉ. माधव सावरगावे

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन त्यात घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक्सवर एक टीझर पोस्ट केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा करणार आहे, असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं ते नेमके आता काय घोषणा करणार, याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT