Uddhav Thackeray Eknath Shinde  Saam TV News
Video

Video: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

Shiv Sena News: दोन्ही शिवसेना लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येण्याची शक्यता? प्रकाश आंबेडकर यांच्या सूचक विधानानं खळबळ

Saam TV News

लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते उल्हासनगर येथील सभेत बोलत होते. दोन्ही शिवसेना लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी परिस्थिती आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभेत बोलताना केलंय. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळातच चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

हृदयद्रावक! ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा मृत्यू, प्रचाराच्या रणधुमाळीत आला हार्ट अटॅक

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

SCROLL FOR NEXT