Maharashtra Political News SAAM TV
Video

Video: खरी शिवसेना कुणाची? प्रकाश आंबेडकरांनी Uddhav Thackeray यांना डिवचलं!

Maharashtra Political News: खऱ्या शिवसेनेवरुन प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रकाश आंबेडकरांना खऱ्या रिपाइंवरुन सवाल केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी करत नव्या वादाला तोंड फोडलंय आणि राजकारण तापलं. या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊता यांनी आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणारा खरा पक्ष आठवलेंचा रिपाई आहे, असं म्हटलं तर चालेल का ? असा तिरकस सवाल राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

युद्ध सुरुच राहणार, ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच, इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा

Kharat Case : वासनांध खरातचा कांदा घोटाळ्यातही हात, शेतकऱ्यांच्या घामावरही डल्ला, नाफेडच्या कांदा खरेदीत लागेबांधे

बजरंगाची कमाल...अन् जेवणाच्या पंगतीत वानर सेनेची धम्माल

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT