Brazil weather disaster latest news Saam TV
Video

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

Brazil weather disaster latest news : दक्षिण ब्राझीलमधील शक्तिशाली वादळामुळे गुएबा शहरात हॅवन मेगास्टोअरसमोरील २४ मीटर उंच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली.

Namdeo Kumbhar

Statue of Liberty replica collapsed in Brazil दक्षिण ब्राझीलमधील शक्तिशाली वादळामुळे हॅवन मेगास्टोअरच्या बाहेर उभी असलेली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंच प्रतिकृती जोरदार वाऱ्यामुळे कोसळून पडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Brazil Storm: Statue of Liberty Replica Collapses After Strong Winds

ब्राझीलमधील गुएबा या शहरात जोरदार वाऱ्यामुळे दुर्घटना झालीय. वादळी वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती क्षणार्धात कोसळलीय. सुदैवानं यावेळी त्या मार्गावर जास्त वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र प्रतिकृतीचं मोठं नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT