Sunetra Pawar NCP  Saam tv
Video

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका, VIDEO

Sunetra Pawar NCP : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याची चर्चा राजकीय सुरू झाली आहे. पक्षातील वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

Vishal Gangurde

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये,अशी विनंती केली होती. घटना बदलावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यावर असमाधानी असल्याचे समजतंय. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून निर्माण झालेला हा वाद मिटवण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामुळे पक्षात सध्या राजकीय नाट्य रंगलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT