VIDEO: Thane आणि Nashik जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य Saam TV
Video

VIDEO: Thane आणि Nashik जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवास करताना वाहनधारकांची तारेवरची कसरत

Potholes on Thane-Nashik Road News: ठाणे आणि नाशिक जोडणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे, खड्ड्यांमुळे वाहनधारकांची तारेवरची कसरत.

Uday Satam

ठाणे आणि नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झा्ले आहे. खारेगाव टोल नाका या ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे शासनाचा ठाण्याच्या दिशेने समृध्दी महामार्ग जोडण्याचं काम सूरू आहे. तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिक यांना वाहतूकोंडीला समोरे जावे लागत आहे. रस्त्यावरुन प्रवास करणे देखील मुश्किल झाले आहे. खारेगाव ते अंनजुर या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांकडून नाराजी व्यकत केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT