VIDEO: Kalyan-नगर मार्गावरील Shahad पुलाला भगदाड Saam TV
Video

VIDEO: Kalyan-नगर मार्गावरील Shahad पुलाला भगदाड, वाहनधारकांची तारेवरची कसरत

Kalyan Shahad Bridge News: कल्याण नगर महामार्गावर पुलाला भगदाड, अवजड वाहनांना पुलावरुन वाहतूक करण्यास बंदी.

Uday Satam

कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत . खबरदारी म्हणून अवजड वाहनांना पूलावरुन वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास पुलाला भगदाड पडल्याचं निदर्शनास आले. याची माहिती मिळताच वाहतूनक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो मात्र पावसाळ्यात हे खड्डे पुन्हा निर्माण होतात. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आता पुलावर खड्डे पडल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT