Shivsena vs Shivsena 
Video

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Shivsena vs Shivsena : निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगलाय.. त्यातच शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय... मात्र हा वाद नेमका काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Girish Nikam

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगलाय.. तर शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमीत्त जाहिरातीतून उद्धव ठाकरेंना डिवचलंय...शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही या बाळासाहेंबाच्या विधानाचा संदर्भा घेऊन शिंदे गटानं ही जाहिरात छापलीय. त्याला उद्धव ठाकरेंनीही उत्तर देताना मग काय शिवसेनेची कमळाबाई करायची का? असा सवाल करत पलटवार केलाय.

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 96 तर महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या आहेत. त्यापैकी 52 जागांवर मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरु असतानाच आता बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच बाळासाहेबांच्या विधानावरून ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळासाहेबांच्या विचारांवर नेमकी कोणती शिवसेना चाललीय आणि कोणत्या शिवसेनेचा विचार मतदारांना भावणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT