PCMC News Saam Tv News
Video

Video: PCMC प्रशासनाचा भोंगळ कारभार, लिफ्टमध्ये अडकून पडले पाच जण

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी लिफ्टचे योग्य वेळी मेंटेनन्स करत नसल्याने नागरिकांवर लिफ्टमध्ये फसवून घामाघुम होण्याची वेळ उडवली आहे.

Rachana Bhondave

PCMC News: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यालयात जवळपास पाच जण लिफ्टमध्ये अडकून फसले आहेत. महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेसाठी आलेले नागरिक युवराज दाखले, चंद्रकांतदादा लोंढे, गणेश दराडे आणि श्रीराम अन्सारी हे नागरिक लिफ्टमध्ये अडकून फसले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पाच नागरिक मागील वीस मिनिटांपासून लिफ्टमध्ये अडकून फसलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी लिफ्टचे योग्य वेळी मेंटेनन्स करत नसल्याने नागरिकांवर लिफ्टमध्ये फसवून घामाघुम होण्याची वेळ उडवली आहे. सध्या लिफ्ट मध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सुरक्षारक्षक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT