Pooja Khedar News Saam TV
Video

Pooja Khedkar News : पूजा खेडकरचं ओबीसी प्रमाणपत्र, कुटुंबीयांचं उत्पन्न, सगळंच निघणार

वादग्रस्त पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. आता त्यांचं उत्पन्न, दिव्यांग प्रमाणपत्र या सर्वांची चौकशी होणार आहे.

Tushar Ovhal

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. त्यातच आता खेडकर कुटुंबीय पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इन्कम टॅक्सच्या रडारवर आलंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या अहवालानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीने पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावला आहे. 22 कोटींची मालकीण असतानाही ओबीसीतून नॉन क्रिमीलेअर प्रकरणाची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिव्यांग असल्याचे वेगवेगळे प्रमाणपत्रं सादर केले होता. खेडकरांनी नाव बदलून 11 वेळा UPSCची परीक्षा दिली होती. तसेच खेडकर कुटुंबीयांचं उत्पन्न शोधण्यासाठी इन्कम टॅक्सही सरसावलं आहे. आणि पूजा खेडकरांच्या वडिलांचे आयकर रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT