Pooja Khedkar News SAAM TV
Video

Video: Pooja Khedkar प्रकरणात मोठी अपडेट; तात्पुरतं IAS पद रद्द!

Pooja Khedkar News: वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरांचं तात्पुरतं IAS अधिकारी पद तात्पुरतं रद्द करण्यात आलं आहे.

Jyoti Kalantre

पूजा खेडकरांचं तात्पुरतं IAS अधिकारी पद तात्पुरतं रद्द करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता,तर दुसरीकडे त्यांना एक मोठा दणका UPSC ने आज दिला आहे. UPSC कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील प्रेस नोट देखील UPSC ने काढली आहे. त्या प्रेस नोटमध्ये असं म्हटलं आहे की, 2022 साली वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांना जे पद IAS अधिकारीचं देण्यात आलं होतं ते पद आता आम्ही तात्पुरतं रद्द करत आहोत.त्यामुळे सर्वात मोठा धक्का हा पूजा खेडकरांसाठी मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT