Pooja Khedkar News  Saam TV
Video

Pooja Khedkar News : खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला का?

पूजा खेडकरचे दररोन नवीन कारनामे समोर येत आहेत. आता पूजा खेडकरच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला आहे का असा सवाल विचारला जात आहे.

Tushar Ovhal

दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवून पूजा खेडकर आयएएस झाली होती. या प्रकरणाचा तपास होत नाही तोच पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण उत्पन्न कमी दाखवण्यासाठी घटस्फोटाचा बनाव केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहेत. याबाबत केंद्र सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT