Pooja Khedkar Video Saam Tv News
Video

Pooja Khedkar Video : पूजा खेडकर ठरली यूपीएससीमधील 'लखोबा लोखंडे', 6 वेळा नाव बदलून 12 वेळा दिली परीक्षा

पूजा खेडकर यांनी 6 वेळा नाव बद्दल केला तर आणि 12 वेळा दिली परीक्षा, धक्कादायक प्रकार समोर आला.

Rachana Bhondave

पूजा खेडकरने आचार्य अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ या गाजलेल्या नाटकाची आठवण करुन दिलीये. कारण पूजानं यूपीएसीची परीक्षा देण्यासाठी 6 वेळा नावं बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. बहुरूपी पूजा ही यूपीएससीतली लखोबा लोखंडेच ठरलीय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या यंत्रणांना गंडा घालणा-या पूजावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT