Pooja Khedkar  Saam TV
Video

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या आईंना पोलिसांची नोटीस, बंदूक दाखवणं भोवलं

वादग्रस्त पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.

Tushar Ovhal

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मनोरमा खेडकर यांनी काही शेतकऱ्यांना बंदूक दाखवली होती. त्याचा एक व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे. तुमचा बंदुकीचा परवाना का रद्द करू नये अशी विचारणा पोलिसांनी या नोटीशीतून केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याी प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

SCROLL FOR NEXT