Pooja Khedkar News SAAM TV
Video

Pooja Khedkar News: वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकरचा नवा कारनामा समोर; दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी खोटा रहिवासी पत्ता!

Pooja Khedkar यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामध्ये त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

Jyoti Kalantre

पुणे: वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी खोटा रहिवासी पत्ता दिल्याचं समोर आलं आहे. जो पत्ता दिला गेला होता,त्या ठिकणी बंद पडलेली कंपनी आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी दिलेली शिधापत्रिका आणि पत्ता खोटा असल्याचे समोर आले आहे.खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र 2022 मध्ये देण्यात आलं होतं.पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari - Chinchwad) वायसीएम रुग्णालयात पूजा खेडकर (Pooja Khedkar)यांनी अर्ज केला होता. दरम्यान पूजा खेडकर यांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT