Pooja Khedkar News Update SaamTv
Video

Pooja Khedkar : पूजा खेडकरचे वडील विधानसभा लढवणार, विखेंवर टीका करत घोषणा

Shegaon - Pathardi Constytuency : पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर विधानसभा निवडणूक लढविणार असून राजकारणातून मला संपविण्याचा जरी प्रयत्न केला गेला असला तरी मी विधानसभा निवडणूक लढविणार असं त्यांनी म्हंटलं आहे.

Saam Tv

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राजकारणातून मला संपविण्याचा जरी प्रयत्न केला गेला असला तरी मी विधानसभा निवडणूक लढविणार अशी टीका त्यांनी नाव न घेता पुन्हा विखेंवर केली आहे.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दिलीप खेडकर यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापीतांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटूंबीयाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT