VIDEO: वाघनखांवरुन राजकारण रंगलं, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीकांचा वर्षाव Saam TV
Video

VIDEO: वाघनखांवरुन राजकारण रंगलं, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा समाचार

Politics on Waghnakh News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरुन अनेक टीका करण्यात येत होत्या, त्यावर आता चांगलच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Uday Satam

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आज सर्वांना पाहण्यासाठी संग्रहालयात खुली करण्यात आली. यादरम्यान वाघनखांवरुन चांगलच राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अपमान करण्यासारखं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहीनूर हिरा बघतात आणि वाघनखं बघतात पण इथे आले की टीका करतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, गंज चढला आहे, ते काढायचं काम त्या वाघनखांनी करावं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT