Burnt Congress election office in Nagpur’s Ward 31 following pre-poll political violence. Saam Tv
Video

राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले, भाजपवर आरोप|VIDEO

Congress Candidate Office Burnt Before Voting In Nagpur: नागपूरमध्ये मतदानाच्या काही तास आधी काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

राज्यातील 29 महापालिकेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. सर्वच पक्षातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार असून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे उद्या समजणार आहे. सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर मोठ मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मतदानाच्या काहीवेळाआधीच भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांशी बाचाबाची

प्रेमाचा भयानक शेवट! बायको रागात म्हणाली फाशी घे, नवऱ्याने लगेच दिला जीव, ६ महिन्याआधीच झाले होते लव्ह मॅरेज

Back Neck Blouse Design: बॅकलेस ब्लाऊजच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन, लूक दिसेल एकदम भारी

Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्कॉड; बेकायदेशीर काही दिसले की जागेवर फोडणार; संजय राऊतांचा इशारा

SCROLL FOR NEXT