nine shinde sena corporators face disqualification threat in thane saam tv
Video

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Thane Shinde Sena Corporators face disqualification threat : ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Thane Political News : ठाण्यातील महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मात्र, काही महिन्यांतच पालिका राजकारणात खळबळ उडवून देणारं वृत्त धडकलं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता आणि आर्थिक बाबींची चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड. रोहिदास मुंडे यांनी दिली. (petition filed against 9 thane corporators) तसेच अनधिकृत बांधकामे लपवल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे महापौर शर्मिला गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

रात्री झोपताना ब्रा काढून का झोपावे? त्रास होण्यापूर्वी ही धक्कादायक माहिती वाचा

SCROLL FOR NEXT