Kolhapur Politics Thackeray Group Clash after Sunil Modi Elected Nominated Corporator saam tv
Video

काँग्रेसकडून मोदी स्वीकृत नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद, कोल्हापुरातील राजकारण फिरले, VIDEO

Sunil Modi Appointed Congress Nominated Corporator In Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेसकडून सुनील मोदींची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. हे पद घेतलंच का, असा जाब कार्यकर्त्यांनी विचारलाय.

Nandkumar Joshi

कोल्हापुरातील राजकारणात अचानक ट्विस्ट आला आहे. काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुनील मोदी यांची निवड झाली. त्यामुळं पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनील मोदींची काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर ठाकरेसेनेतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनील मोदी हे ठाकरेसेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र त्यानी काँग्रेसमधून नगरसेवकपद का घेतलं, असा जाब कार्यकर्तांनी विचारला. या घडामोडींमुळे ठाकरेसेनेत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद उघड झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील मोदी यांच्या घराबाहेर जमले. काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवकपद का घेतले, असा जाब त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT