Eknath Shinde Saam TV Marathi News
Video

BMC Election : CM फडणवीस अन् शिंदेंची तोफ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडकणार

BMC election Shivaji Park rally news : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ जानेवारी रोजी शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा होणार आहे.

Namdeo Kumbhar

BMC election 2025 latest news मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आता शिवाजी पार्क पुन्हा धगधगणार आहे. महायुती अन् ठाकरेंकडून शिवाजी पार्कमध्ये सभा घेतल्या जाणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा शिवाजी पार्कात होणार आहे.

शिंदेसेना आणि भाजपनं शिवाजी पार्क मैदानावर जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. येत्या 12 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा पार पडणार आहे. मुंबईकरांना साद घालण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून, या सभेमुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत येणार आहे. महायुतीकडून ठाकरे बंधूंवर टीकेचा बाण सोडला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Problem: नात्यात दुरावा आलाय? या 5 टिप्स करा फॉलो

Maharashtra Live News Update : माजलगाव येथील शिफा बिलाल चाऊस यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

चंदेरी गडावर पुन्हा अपघात; तरुण 300 फूट दरीत कोसळला, दोन दिवसांत दुसरी गंभीर घटना

Early cancer symptoms before birth: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं जन्माआधीच दिसू शकतात; शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Haircut Ideas: महिलांसाठी बेस्ट 5 ट्रेडिंग हेअर कट, लूक दिसेल सर्वात भारी

SCROLL FOR NEXT