maharashtra Politics saam tv
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? VIDEO

Political Earthquake in Maharashtra : महायुतीत सर्व काही आलबेल आहे असं चित्र सध्या तरी दिसत नाही. आगामी काळात महायुतीत फूट पडण्याची चिन्हे आहेत. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ganesh Kavade

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसांत मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. भाजप स्वबळाचा नारा देताना दिसत आहे, तर दुसरीकडे महापालिका निवडणुका महायुतीनं एकत्र लढवाव्यात यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. सर्वच पक्षांची या निवडणुकांची तयारी केल्याचे दिसते. मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी सदस्य नोंदणी सुरू केली आहे. भाजपकडून स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याची तयारी केली जात असल्याचे दिसून येते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT