BJP Assembly Election News SaamTv
Video

BJP Video : भाजप 160 जागा लढवण्यावर ठाम ? मोठी माहिती आली समोर

Assembly Election : महायुतीच्या 80 % जागांबाबत निर्णय झाला असून 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saam Tv

भाजप विधानसभेत 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या 80 % जागांबाबत निर्णय झाला असल्याचं सुद्धा यावेळी सूत्रांनी सांगितलं आहे. 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात भाजप 160 जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपने गेल्या विधानसभेत 150च्या जवळपास जागा लढवल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा जास्त जागा लढण्याची भाजपची तयारी आहे. त्यातून आता भाजप मित्रपक्षांना किती जागा देईल हे अजून ठरायचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला काही चुकांमुळे नुकसान झालं होत. त्यामुळे यावेळी विधानसभेत त्याच चुका परत होणार नाही याकडे भाजप लक्ष देणार आहे. उमेदवारांना आधीच कल्पना दिली जाणार असल्यामुळं कुठेतरी लोकसभेच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विधानसभेत भाजप 160 जागा लढण्यावर ठाम असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT