Police Recruitment Saam TV
Video

Police Recruitment News: राज्यभरात उद्यापासून पोलीस मेगाभरतीला सुरुवात

पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यभरात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होत आहे.

Saam TV News

पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यभरात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. राज्यातील कोल्हापुर, पुणे, रायगड आणि बीड या भागामध्ये ही मेगाभरती होणार असून पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. मुंबईसह राज्य पोलीसदलामध्ये 17471 पदांसाठी भरती होणार आहे. 17 हजार पदांसाठी राज्यभरातुन तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज भरला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस भरतीची मैदानी चाचणी उद्यापासुन सुरु होणार असून यामध्ये कॉपी, डमी यांसारखा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आणखी वाढणार? तीन महिन्यात दोनदा का वाढले दर?

पावसाळ्यात घरात काय बसता? महाराष्ट्रातील 'हे' सुंदर घाट बघतायत तुमची वाट; आजच प्लॅन करा पावसाळी ट्रिप!

एकनाथ शिंदे यांची विदर्भात ताकद वाढली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Cockroach Janata Party: सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? अभिजीत दीपके यांचा सवाल

SCROLL FOR NEXT