police Inspector dnyaneshwar ware got arrest In Nandurbar Saam TV
Video

Nandurbar News | खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक

Nandurbar Today News | नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर नाशिक एसीबीने कारवाई केलीये. गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाखाची मागणी केली होती. एक लाख दिले गेले होते. ५० हजार दिले जात असताना नाशिक एसीपी ने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे रंगेहात अटक केली

Saam TV News

नंदूरबार : नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर नाशिक एसीबीने कारवाई केलीये. गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाखाची मागणी केली होती एक लाख दिले गेले होते. ५० हजार दिले जात असताना नाशिक एसीपी ने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे रंगेहात अटक केली. पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई होताच शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस गाड्यांवर दगडफेक केली वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते. तर भ्रष्ट अधिकारी होते त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला, पोलीस निरीक्षकावर अँटी करप्शन च्या ट्रॅप झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT