Rajapur Dam News in Kolhapur  Saam Tv
Video

Kolhapur News : पाण्याच्या बंधाऱ्याला पोलिसांची सुरक्षा! कोल्हापुरच्या राजापूर बंधाऱ्यात काय घडलं?

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या राजपूर या ठिकाणी कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंदरावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला. पाण्याच्या सुरक्षिततेसाठी येथे बंदोबस्त करण्यात आला.

Saam TV News

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या राजपूर या ठिकाणी कृष्णा नदीच्या शेवटच्या बंदरावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पाण्याच्या सुरक्षिततेसाठी येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजापूर बंदरापुढे कर्नाटक राज्यामध्ये पाणी टंचाई आहे. त्यामुळे आज्ञातांनी बंदाराचे बरगे काढून पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. याच प्रकरणाची दखल घेत शासनाने बंदोबस्त लावला. शासनाची परवानगी नसताना हा विसर्ग सुरु झाल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी देखील खालावली होती. येथे दोन पोलिस आणि दोन पाठबंधारे विभागाचे कर्मचारी अशा सहा कर्मचाऱ्यांचे दोन पाळीचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT