Ravindra Dhangekar News Saam Tv News
Video

Police Bharati Pune: पोलिस भरती आंदोलन! धंगेकरांचा पाठिंबा, विद्यार्थ्यांची घेतली भेट...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रवींद्र धंगेकर यांचा पाठींबा! काय मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या? काय म्हणणं आहे धंगेकरांचं? बघुयात...

Rachana Bhondave

Ravindra Dhangekar Pune News: पोलीस भरतीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट दिलीये. आंदोलन विद्यार्थ्यांची भेट घेऊन धंगेकर यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलाय. सरकारने आंदोलन विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर कलेक्टर ऑफिस समोर येईल हे आंदोलन आम्ही रस्त्यावर घेऊन जाऊ धंगेकर यांचा इशारा आहे. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धंगेकरांची तयारी आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची धंगेकरांची माहितीये. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात व मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धंगेकर यांनी पत्र दिले. पोलीस भरतीत वय वाढवून मिळावं अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच मराठा समाजासाठी एसइबीसी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळ देण्यात यावा अशीही मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : “किती बी समोर येऊ द्या, एकटा बास”, भास्कर जाधव यांच्या स्टेटसने वादाला मिळाली नवी फोडणी

Accident News : बस- कारचा भीषण अपघात; कारमधील दोघे गंभीर जखमी

Jalebi History : जिलेबीचा उगम भारतात नव्हे, तर या देशात! वाचा गोड इतिहास एका क्लिकवर

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT