Mumbai Street Stunt SAAM TV
Video

Mumbai Street Stunt: साम टीव्हीचा इम्पॅक्ट; मुंबईतील स्टंटबाजांना मुंबई पोलिसांचा दणका

Street Stunt News: सध्या मुंबईत स्टंटचे प्रमाण अधिक वाढले आहे. अनेक व्हिडीओ स्टंटचे समोर आले आहेत. काही रॅपरने स्टंटबाजी करत व्हिडीओ शूट केला होता. हि बातमी सामने दाखवल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यावर ॲक्शन घेतलीये.

Jyoti Kalantre

मुंबईमध्ये स्टंटबाजांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. पोलिसांच्या दणक्यानंतर स्टंटबाजांनी माफी देखील मागितली आहे. मुंबईतील रस्त्यावर स्टंटबाजी करताना एक व्हिडीओ समोर आला होता. मुंबई पालिका,सीएसएमटी स्थानकासमोर या तरुणांनी स्टंटबाजी केली होती. काही रॅपर्सने स्टंटबाजी करत व्हिडीओ शूट केले होते. साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती. आणि आता या बातमीची दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीये. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रशासकीय मालमत्तांच्या समोर स्टंटबाजी करणे चुकीचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT