pmc former director Sanjay Pansare arrested For Public Toilet Scam Saam TV
Video

Navi Mumbai News : APMC चे संचालक संजय पानसरे यांना अटक

Navi Mumbai Today News : APMC चे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे.

Saam TV News

नवी मुंबई : APMC चे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. APMC शौचालय घोटाळा प्रकरणी पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने आज त्यांना अटक केली आहे. सात कोटींच्या घोटाळ्यात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसंच या घोटाळ्यातील सात अधिकारी फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT