PM Narendra modi  Saam tv
Video

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

PM Narendra Modi six day foreign tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांच्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली दौऱ्यात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे.

Namdeo Kumbhar

Narendra Modi foreign tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सहा दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत.15 ते 20 मे दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा विदेशी दौरा असणार आहे. युरोपीय देशांकडून भारतात गुंतवणूक वाढवण्यासाठी हा दौरा एक मोठी संधी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीच्या राज्यमंत्री रीम अल हाशिमी यांनी वक्तव्य केलेय. त्या म्हणाल्या की, १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतासोबतच्या संयुक्त अरब अमिरातीच्या मजबूत संबंधांचा उल्लेख करत हाशिमी म्हणाल्या, "तुम्ही कोणत्याही अमिराती नागरिकाला विचारल्यास, त्यांना भारताशी असलेला त्यांचा काहीतरी संबंध नक्कीच सापडेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT