PM Modi In Maharashtra SaamTv
Video

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Vardha News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वर्ध्यात 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Saam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वर्ध्यात 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच वेळी पंतप्रधान मोदी आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजना देखील लाँच करणार आहेत.

शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या वर्ध्यात दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित आहे. विविध विकासकामांचं भूमिपूजन आज वर्ध्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, वर्ध्यात या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 'पीएम विश्वकर्मा' मेळाव्याला पंतप्रधान मोदी यावेळी संबोधित करणार आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यातच पंतप्रधान मोदींचा हा दौरा होत असून ते नेमक या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT