Navi Mumbai Airport  Saam tv
Video

Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण, PM नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचं उद्घाटन, पाहा Inside Video

navi mumbai airport inauguration : अखेर नवी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण झालं. PM नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचं आज बुधवारी उद्घाटन झालं.

Vishal Gangurde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. प्रशासनाच्या दृष्टीनं उद्घाटनाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी विमानतळाची पाहणी केली. या नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा ही प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात विमानसेवा सुरु होईल. देशपातळीवरील, आंतरराष्ट्रीय आणि कार्गो सेवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल. या विमानतळाच्या उभारणीस एकूण खर्च १ लाख कोटी येणार असल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण विमानतळ हे ११६० हेक्टरवर विमानतळ उभारले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT