Prime Minister Narendra Modi chairs a high-level meeting with top ministers to review India’s energy security amid escalating Middle East tensions. Saam tv
Video

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उच्चस्तरीय बैठक सुरू; जागतिक घडामोडींना वेग|VIDEO

PM Modi Emergency Meeting On Middle East Crisis: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू असून ऊर्जा सुरक्षा, एलपीजी पुरवठा आणि खत टंचाईवर महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे.

Omkar Sonawane

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा संबंधितांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संध्याकाळी एका उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि इतर मंत्री उपस्थित होत आहेत. या बैठकीत मध्यपूर्वेतील परिस्थिती, तसेच देशातील एलपीजी वितरण आणि खतांच्या टंचाईवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT