PM Modi Speech SaamTV
Video

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहोरदेवी येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विविध विषयांवर भाष्य केलं. कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दांत टीका केलेली दिसली.

Saam Tv

दिल्लीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले गेलं आहे. आता या प्रकरणाच्या तपासात या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सुत्रधार हा काँग्रेसचा नेता असल्याचं समजलं आहे. कॉंग्रेस देशातील तरूणांचं भविष्य खराब करत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक राहण्याची आवश्यकता असल्याचं देखील मोदींनी म्हटलं आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत - ए - बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

काँग्रेसचा परिवार दलित, पिडीतांना इंग्रजी हुकुमशांप्रमाणेच आपल्या बरोबरीचे मानत नसल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला. त्यामुळे स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही हा समाज अजूनही मागे असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. अशा समाजासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. पोहरादेवी येथील कामावरुन मोदींनी महाविकास आघाडी सरकावर देखील टीका केली. अर्बन नक्षलवादी काँग्रेसला चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसपासून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT