PM Narendra Modi and Donald Trump to Meet Amid 50% Tariff Dispute at UN General Assembly Saam Tv
Video

50 टक्के टॅरिफ वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्र्म्प् यांची पहिल्यांदाच भेट|VIDEO

Narendra Modi And Donald Trump First Meeting: न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार असून, अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे.

Omkar Sonawane

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट होणार आहे.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

भारताने युक्रेन संघर्षाचा शांततामय तोडगा काढण्याचे महत्त्वाचे संदेश दिले आहेत.

ही भेट भारत-अमेरिका संबंधांसाठी आणि जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारन सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला जाणार आहेत, ही सभा सप्टेंबर महिन्यात असून यावेळी नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प् यांची भेट देखील होणार आहे. अमेरिकेने 50 टक्के आयात शुल्क आकरल्यानंतर भारत आणि अमेरिकामध्ये सध्या तणावाची स्थिति आहे. यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 15 ऑगस्ट व्लादीमीर पुतीन यांची डोनाल्ड ट्र्म्प यांची भेट होणार आहे, मागच्या काळात पंतप्रधान मोदींनी पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या संघर्षाचा तोडगा काढणे हे भारताच्या हिताचे असा संदेश भारताकडून दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT