narendra modi  saam tv
Video

Chenab Rail Bridge:आयफेल टॉवरपेक्षा उंच! चिनाब रेल्वे पूलाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन|VIDEO

Historic Day for Jammu & Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

जगातील सर्वात उंच रेल्वेपूल जम्मू काश्मीरमध्ये तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे आज उद्घाटन केले आहे. हा रेल्वे पूल झाल्यामुळे देशाच्या विकासातील एक मोठा क्षण मानला जात आहे. या चिनाब नदीवर पूल बांधने हे आव्हानात्मक होते. मात्र या आव्हानावर मात करत काही महिन्यांपूर्वी या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. तसेच या पुलाच्या बांधकामासाठी 22 वर्षे लागले असून या पूलासाठी 15 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT